सातबारा Watch

← पिंपळगांव काजळे

Ferfar #2837 · पिंपळगांव काजळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
मंदार प्रकाश डहाळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 संमतीपत्र शेतजमीन मालक लिहून देणार सुगंधाबाई दत्तराव गडदे रा. पिंपळगाव काजळे ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे पिंपळगाव काजळे येथील गट नं.125 मधील 0 हे. 51 आर शेतजमीन असून सदर संपूर्ण लागवड लायक जमीन त्यांनी त्यांचा नातू वैभव वाघोजी गडदे यांना 0 हे. 51 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताबा सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून सातबारावर नोंद घेण्यात आली.