Ferfar #2838 · पिंपळगांव काजळे
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- मंदार प्रकाश डहाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र. क्र.-102
आदेश दिनांक : 16/09/2026
मा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये मौजे पिंपळगाव काजळे येथील गट क्रमांक 88 मधील खातेदार पंढरीनाथ दशरथ घुगे यांचे 0 हे. 40 आर. व पो. ख. 00.00 आर. जमिनी बाबत आदेश प्राप्त झाले.
सदरील आदेशानुसार सदर गटातील खातेदार पंढरीनाथ दशरथ घुगे यांचे गट क्रमांक 88 मधील लागवड लायक क्षेत्र 0 हे. 40 आर व पोट खराब क्षेत्र 00 हे. 00 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी नामे रंगनाथ दशरथ घुगे यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे. 40 आर व पोटखराब 00 हे 00 आर असे क्षेत्र देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.
वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे साहेब जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दि. 16/09/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.