Ferfar #2801 · आंगलगांव
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 341
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026(2)कावी-410
आदेश दिनांक : 25/08/2026
नायब तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी- 410 दि.25/08/2026 या आदेशान्वये मौजे अंगलगाव येथील मुळ मालक गणेश प्रल्हाद घुगे,भगवान प्रल्हादराव घुगे,मथुराबाई प्रल्हाद घुगे,रंजना शामराव नागरे,पार्वती माधव टाकरस, यांचे गट क्रं.341 मधील सामाईक क्षेत्र 0.73 हे आर आणि पोट खराब 0.00 आर व भगवान प्रल्हादराव घुगे यांचे गट क्रं.341 मधील व्यतिगत क्षेत्र 1.00 हे आर आणि पोट खराब 0.00 आर पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.
लिहून घेणार :- 1) गणेश प्रल्हाद घुगे,गांव अंगलगाव गट नं 341 क्षेत्र 0.73 हे आर, पोट खराब 0.00 आर
लिहून घेणार :- 2) गणेश प्रल्हाद घुगे,गांव अंगलगाव गट नं 341 क्षेत्र 0.10 हे आर, पोट खराब 0.00 आर
वरील प्रमाणे मा .नायब तहसिलदार साहेब श्री एस.डी.मुंढे साहेब जिंतुर यांच्या कडुन म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दिनांक.25/08/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.