सातबारा Watch

← आंगलगांव

Ferfar #2823 · आंगलगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
358
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दत्तराव विठ्ठलराव मुंढे रा.अंगलगाव यांचे नावाने मौजे.अंगलगाव येथे शेत गट नंबर 358 मध्ये 0 हे 73.25 आर व पो.ख. 0 हे 00 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव दत्ता विठोबा मुंढे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर दत्तराव विठ्ठलराव मुंढे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.