Ferfar #1262 · मोहाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- अनील देवीदासराव कदम
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – मयताचे नाव कमी करणे
श्री तुळशिराम बन्सी जाधव यांनी अर्ज दिला की, गट नं 149 मधील खातेदार लक्ष्मीबाई बन्सी जाधव ह्या दि. 08/10/2026 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी करण्यासाठी फेरफारची नोंद घेतली