सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #1726 · सावरगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 संमतीपत्र/वाटणीपत्र शेतजमीन मालक लिहून देणार सुबाबाई सिताराम राठोड रा. सावरगाव तांडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव येथील गट नं. 56 मध्ये 1 हे. 98 आर शेतजमीन असून त्या जमिनी पैकी लिहून घेणार कृष्णा विष्णू राठोड यांना गट नं. 56 मध्ये 1 हे. 19 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.