सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #1729 · सावरगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र शेतजमीन मालक लिहून देणार सोनाजी गुलाबराव सनये रा. सावरगाव ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव येथील गट नं. 79 मध्ये 2 हे. 43 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन लिहून घेणार लता श्रीराम सनये यांना गट नं. 79 मध्ये 2 हे. 43 आर कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.