Ferfar #644 · गारखेडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- भिमराव पंडीत वाकळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026नाव दुरुस्ती बाबत
अर्जदार दत्ता सैनाजी नवले रा.वडाळी ता.जिंतूर जि. परभणी यांनी अर्ज केला की,मौजे गारखेडा ता. जिंतूर जि. परभणी येथील गट न. 62 मध्ये फेरफार क्र. 125 ने लागवडी योग्य 1 हे. 55 आर व पोट खराब 05 शेतजमीन ही दत्ता सैयनाजी नवले या नावाने संगणीकृत 7/12 ला असून अनवधानाने नजरचुकीने संगनकीकृत 7/12 ला चुकीचे नाव टाकण्यात आले असून त्यांचे पूर्ण नाव दत्ता सैनाजी नवले असून आधार नुसार व जुने फेरफार नुसार त्यांचे पुर्ण नाव टाकण्यात यावे असा त्यांनी अर्ज केला.
करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज व हस्तलीखीत जुनी फेरफार नक्कल सादर केलावरून 7/12 च्या मालकीहक्कामध्ये नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आले.