सातबारा Watch

← साखरतळा

Ferfar #527 · साखरतळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
100, 26
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार अनिता विश्वनाथ फुपाटे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे साखरतळा येथील गट क्रमांक 100 व 26 मध्ये असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने अनंता विश्वनाथ फुपाटे असे झाले असून सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.