Ferfar #528 · साखरतळा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार नामदेव लिंबाजी घोगरे राहणार साखरतळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की मौजे साखरतळा येथे गट क्रमांक 69 व 71 मध्ये त्यांची शेतजमीन असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने नामदेव लिंबा असे झाले असून सदरील नावात नामदेव लिंबाजी घोगरे अशी दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व राजपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.