सातबारा Watch

← वरुड

Ferfar #2531 · वरुड

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार सरस्वती रामचंद्र हिंगोले राहणार वरुड तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 33 मध्ये असून तेथे त्यांनी स्वतःच्या मालकीची एक विहीर खोदली आहे सदरील विहिरीची नोंद सातबाराला घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.