सातबारा Watch

← वरुड

Ferfar #2540 · वरुड

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
अंजली सुदामराव लाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार संजय काशिनाथ गायके व सचिन काशिनाथराव गायके यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची शेतजमीन मौजे वरुड येथील गट क्रमांक 118 मध्ये असून सातबारावर त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद दिसून येत नाही सातबारावर आडनावाची नोंद घेण्याकरता अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या पत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.