सातबारा Watch

← जोगवाडा

Ferfar #1637 · जोगवाडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026संमतीपत्र/वाटणीपत्र शेतजमीन मालक लिहून देणार ज्ञानोबा कीसनराव अंभूरे रा. जोगवाडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे जोगवाडा येथील गट नं. 314 मध्ये 0 हे. 61 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन लिहून घेणार रेणुका ज्ञानोबा अंभूरे यांना गट नं. 314 मध्ये 0 हे. 61 आर कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.