सातबारा Watch

← सोस तांडा

Ferfar #455 · सोस तांडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार संतोष गोपीचंद जाधव रा. सोनापुर ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोस तांडा ता.जिंतूर जि.परभणी येथील शेत गट न. 26 मध्ये 0 हे. 80 आर शेतजमीन असुन त्यांच्या मालकीच्या जमिनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून काम पूर्ण झाले 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने विहीर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज, पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.