Ferfar #4992 · चारठाणा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-03
- Objection until
- 2026-07-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 326
- Talathi
- प्रविण रमेश बुरकुल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2026
कोर्ट डिक्री
मौजे चारठाणा येथील गट नंबर 326 मधील क्षेत्र 4 हे.70 आर बाबत वि. दिवाणी न्यायालय जिंतूर यांचे दिवाणी दावा क्र.50/2014 ही 1908 चे कलम 54 नुसार डिक्रीची अमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालय जिंतूर चे जा.2025/जमाबंदी/2/कावी दि.18/05/2026 रोजीचे पत्र व कोर्ट डिक्रीची प्रत प्राप्त झाल्याने चारठाणा येथील गट क्र.326 मधील अच्युत अंबादास देशमुख 1 हे 60 आर पोटखराब 0 हे 10 आर ,अरविंद अंगद देशमुख1 हे 50 आर ,गोदावरी अंगद देशमुख यांचे 1 हे 50 आर क्षेत्र कमी करून हे सदर कोर्ट डिक्री नुसार 1)अंबादस अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 आर 2)अंगधराव अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 3) राजेभाऊ अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 4)मनोहर अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 5)सरस्वतीबाई विठ्ठलराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 याप्रमाणे जमीन मालकीहक्का मध्ये नोंद घेण्यात आली. वि. दिवाणी न्यायालय जिंतूर यांचे दिवाणी दावा क्र.50/2014 ही 1908 चे कलम 54 नुसार डिक्रीची अमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालय जिंतूर चे जा.2025/जमाबंदी/2/कावी दि.18/05/2026 रोजीचे पत्र व कोर्ट डिक्रीची प्रत प्राप्त झाल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस सादर.