सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5041 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 242
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहुन देणार : .S.B.I.शाखा जिंतुर लिहुन घेणार : मोहन गुलाबराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 2283 ने घेतलेला बोजा .S.B.I.शाखा जिंतुरचा बोजा रु.200000/-गुलाब रुपला जाधव यांच्या नावे. सर्व्हे क्रमांक 242 वर फेरफार क्रमांक 2283 ने घेतलेला बोजा S.B.I.शाखा जिंतुर चा बोजा रु.200000/-गुलाब रुपला जाधव यांच्या नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.