सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5052 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
विहीर
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
500
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :विहीर मौजे चारठाणा येथिल गट नं. 500 मध्ये जानीबेगम सिकंदरपाशा काजी यांच्या नावे 01 हे.61आर शेतजमीन असून,त्या जमीनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.7/12 च्या ईतर हक्कात विहिरीचा अंमल घेण्यासाठी अर्ज,व 100/-रु.चे बॉंड पेपरवर नोटरी केलेले विहिरी बाबतचे शपथपत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.