Ferfar #5053 · चारठाणा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 500
- Talathi
- प्रविण रमेश बुरकुल
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026नोंदीचा प्रकार:- नाव दुरुस्ती
मौजे चारठाणा येथील गट क्र.500 मध्ये जानी बेगम सिकंदरपाशा यांच्या नावे 1 हे.61 आर शेतजमीन असुन ,त्यांचे 7/12 मध्ये जानी बेगम सिकंदरपाशा ऐवजी जानीबेगम सिकंदरपाशा काजी अशी नावात दुरुस्ती करण्याबाबत अर्जदार जानीबेगम सिकंदरपाशा काजी यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून गावामध्ये सदर नाव बदलाबाबत पंचनामा करून आक्षेप घेण्याकरिता 7 दिवसाची मुदत देण्यात आली. मुदतीत आक्षेप आला नाही करिता अर्ज , नोटरीकृत शपथपत्र व पंचांमयावरून नाव बदलाबाबत फेरफार नोंद घेण्यात आली.