सातबारा Watch

← चारठाणा

Ferfar #5054 · चारठाणा

जिंतुर, परभणी · JSON

Type
विनामोबदला वाटणीपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
348
Talathi
प्रविण रमेश बुरकुल
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- विनामोबदला वाटणीपत्र लिहुन देणार :- सदाशिव पंडितराव देशमुख (खाता क्रमांक:- 20398) गट क्रमांक 348 लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे.08 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00 हे.02 आर चौ.मी यापैकी लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे. 08आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.02 00 हे.आर चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :-गजानन सदाशीवराव देशमुख (खाता क्रमांक: 22043) गट क्रमांक 348 लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे.08 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0200 हे.आर चौ.मी. वरीलप्रमाणे सदाशिव पंडितराव देशमुख यांनी शेत जमीन विनामोबदला कायमची वाटुन दिली आहे. याचा फेरफार घेण्यासाठी अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत सादर केल्याने नोंद घेण्यात आली.