Ferfar #5067 · चारठाणा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- वाटणीपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 499
- Talathi
- प्रविण रमेश बुरकुल
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:- वाटणीपत्र
लिहुन देणार :- प्रकाश किशनप्रसाद चव्हाण (खाता क्रमांक:- 532 ) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र. 2 हे.68 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी यापैकी लागवडी योग्य क्षेत्र. 1 हे. 60आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-1) महेन्द्र प्रकाशराव चव्हान (खाता क्रमांक:-22052) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र.00 हे .8000 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी.
लिहुन घेणार :- 2) अतुल प्रकाश चव्हाण (खाता क्रमांक:-22053) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र.00 हे .8000 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.00000 हे.आर चौ.मी
वरीलप्रमाणे प्रकाश किशनप्रसाद चव्हाण यांनी शेत जमीन विनामोबदला कायमची वाटुन दिली आहे. याचा फेरफार घेण्यासाठी अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत सादर केल्याने नोंद घेण्यात आली.