Ferfar #848 · मानमोडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- काळे सिध्दार्थ भगवानराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
विहीर नोंद :– मौजे मानमोडी येथिल खातेदार नामे दामोधर सुभानराव घुले यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली मानमोडी येथिल गट. क्र. 9 क्षेञ 0.37 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.