सातबारा Watch

← मानमोडी

Ferfar #849 · मानमोडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
28, 33
Talathi
काळे सिध्‍दार्थ भगवानराव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 131 दि 26/10/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 131 दि 26/10/2026 नुसार मौजे. मानमोडी येथील खातेदार नामे विष्णु दादाराव घुगे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे मानमोडी येथील गट. क्रंमाक 33 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर व गट. क्रंमाक 28 क्षेत्र 1.05 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली. लिहून घेणार :- विदया विष्णु घुगे यांना गट. क्रंमाक 33 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर लिहून घेणार :- विदया विष्णु घुगे यांना गट. क्रंमाक 28 क्षेत्र 1.05 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.