सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #457 · किन्ही

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
सुरेश विनायक बाबर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र.2026/85(2)/प्र. क्र.177 आदेश दिनांक : 24/09/2026 मा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे किन्ही येथील गट क्रमांक 09 बाबत आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार या गटातील खातेदार श्री नाथा तुकाराम दौंड यांचे नावे 1 हे 17 आर व पोटखराबा 0 हे 00 आर जमीन असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये आपल्या हिश्यापैकी प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या सह्धारकास नामे 1)श्री तुकाराम नाथराव दौंड यांना संपूर्ण जमीन लागवडीलायक 1 हे 17 आर व पोटखराबा 0 हे 00 आर एवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली. वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार साहेब सुग्रीव मुंढे तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 24 /09 /2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.