Ferfar #787 · सांवगी म्हाळसा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- सुरेश विनायक बाबर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार अशोक आश्रोबा आडने यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सावंगी म्हाळसा येथील गट क्र. 33 मध्ये त्यांची 0 हे 38 आर शेत जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट केम फोटो, पंचनामा, 100/-रू. बॉन्डवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची बोअरची नोंद घेण्यात आली.