Ferfar #677 · खोलगाडगा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येलदरी कॅम्प ता. जिंतूर जि. परभणी
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग मारोतराव हाके रा. खोलगाडगा यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 411000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 26, 28, 5 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग मारोतराव हाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 411000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.