Ferfar #678 · खोलगाडगा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-25
आमा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे खोलगाडगा येथील गट क्रमांक 28 व 1 बाबत आदेश प्राप्त झाले.
सदरील आदेशानुसार गट न. 28 मधील खातेदार पांडुरंग मारोतराव हाके यांचे नावे 0 हे 90 आर लागवडीलायक व 0 हे 0 आर पोटखराबा क्षेत्र तसेच गट न 1 मधील पांडुरंग मारोतराव हाके यांचे नावे 0 हे 20 आर लागवडीलायक व 0 हे 01 आर पोट खराब पैकी त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये आपल्या हिश्यापैकी प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या सह्धारकास नामे
1)लिहून घेणार नामे अनिल पांडुरंग हाके यांना गट न 28 मधील संपूर्ण हिस्सा 0 हे 90 आर लागवडीलायक तसेच गट न. 1 मधील 0 हे 10 आर लागवडीलायक
एवढे क्षेत्र देण्याचे मा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.
वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.
देश दिनांक : 02/11/2026