Ferfar #810 · घडोळी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-22
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे घडोळी येथील गट क्रमांक 97,98,101,104 बाबत आदेश प्राप्त झाले.
सदरील आदेशानुसार
1. लिहून देणार- देविदास गोवर्धन राठोड यांनी गट न 104 मधील 0 हे 70 आर व 101 मधील 0 हे 60 आर संपूर्ण क्षेत्र
लिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
2. लिहून देणार- विकास गोवर्धन राठोड यांनी गट न 97 मधील 1 हे 62 आर पैकी
लिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस 0 हे 49 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
3. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 101 मधील 0 हे 40 आर पैकी
लिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस 0 हे 03 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
4. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 83 आर पैकी
लिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस 0 हे 29 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
5. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 101 मधील 0 हे 40 आर पैकी
लिहून घेणार- गोवर्धन हिरा राठोड यांस 0 हे 37 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
6. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 83 आर पैकी
लिहून घेणार- संगीता संतोष राठोड यांस 0 हे 54 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
7. लिहून देणार- लिलाबाई देविदास राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 41 आर संपूर्ण क्षेत्र
लिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस 0 हे 41 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
8. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 104 मधील 0 हे 41 आर पैकी
लिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस 0 हे 02 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
मा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.