Ferfar #811 · घडोळी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-27
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे घडोळी येथील गट क्रमांक 6,7,99,104,106,107,110,113 बाबत आदेश प्राप्त झाले.
सदरील आदेशानुसार
1. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 6 मधील 0 हे 39 आर , गट क्र.7 मधील 0 हे 40 आर व 107 मधील 0 हे 80 आर पैकी 0.08 एवढे क्षेत्र
लिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
2. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 107 मधील 0 हे 72 आर , गट न 106 मधील 0 हे 40 आर पैकी 0 हे 26 आर व गट न 110 मधील 0 हे 39 आर एवढी जमीन
लिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
3. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 106 मधील 0 हे 40 आर पैकी
लिहून घेणार- देविदास गोवर्धन राठोड यांस 0 हे 14 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
4. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 113 मधील 0 हे 48 आर संपूर्ण क्षेत्र
लिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
5. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 99 मधील 1 हे 20 आर संपूर्ण क्षेत्र
लिहून घेणार- देविदास गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली
मा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.