सातबारा Watch

← केहाळ

Ferfar #2167 · केहाळ

जिंतुर, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
95/अ/1, 96/2
Talathi
कलावती सुरेशराव भुसेवाड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमिटेड शाखा जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी गहाणखत लिहुन देणार : योगेश विनायक घुगे रा. केहाळ यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3887-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1135000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/अ/1, 96/2 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश विनायक घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1135000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.