सातबारा Watch

← मानकेश्वर काकडे

Ferfar #1291 · मानकेश्वर काकडे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
कलावती सुरेशराव भुसेवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार : - बापु आश्रोबा काकडे रा. मानकेश्वर का. यांनी मौजे मानकेश्वर का.शिवारातील गट नं 208 मध्ये त्यांनी त्यांच्या हिस्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे व त्याची नोंद सातबाराला इतरआधिकारात घ्यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली अर्जदार : - लक्ष्मीबाई बापुराव काकडे रा. मानकेश्वर का यांनी मौजे मानकेश्वर का.शिवारातील गट नं 208 मध्ये त्यांनी त्यांच्या हिस्या मध्ये एक स्वतंत्र विहिर खोदली आहे व त्याची नोंद सातबाराला इतरआधिकारात घ्यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली