सातबारा Watch

← शेवडी

Ferfar #1905 · शेवडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
नारायण उद्धव गावंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 9/10/2026 712 वर नाव दुरुस्ती अर्जदार सुमित्रा मुरली घुगे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे शेवडी मध्ये गट क्रमांक 17 मध्ये एकूण क्षेत्रफळ 0 हे 93 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर सुमित्राबाई मुरलीधर घुगे असे झाले असून सुमित्रा मुरली घुगे असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव सुमित्रा मुरली घुगे असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली