Ferfar #2264 · यनोली
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- नारायण उद्धव गावंडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
712 वर नाव दुरुस्ती
अर्जदार सय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 83 मध्ये एकूण क्षेत्रफळ 0 हे 34 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर स. रसूल स. गफूर असे झाले असून सय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव
सय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली