Ferfar #2273 · यनोली
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- नारायण उद्धव गावंडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
7/12 वर नाव दुरुस्ती
अर्जदार नामदेव हुपचंद जाधव
यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 134 मध्ये 0 हेक्टर 97आर एवढी शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर नामदेव हुपचंद असे झाले असून नामदेव हुपचंद जाधव असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव
नामदेव हुपचंद जाधव असे दुरुस्त करण्यात आले.
करिता नोंद घेण्यात आली