सातबारा Watch

← यनोली

Ferfar #2277 · यनोली

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
240/2
Talathi
नारायण उद्धव गावंडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 1/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 इतर फेरफार नाव दुरुस्ती अर्जदार सय्यद तय्यब सय्यद अफजल , फिरदोस बेगम सय्यद तय्यब, महेरूबी सय्यद नूर यांनी कळवले की त्यांचे नाव सातबारा वर चुकीने अनुक्रमे स. तय्यब स. अफजल, फिरदोस बेगम स. तय्यब, महेरुनिसाबी स नूर रा. जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे यनोली मध्ये गट क्रमांक 240/2 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर स. तय्यब स. अफजल असून हे दोन्ही नावे सय्यद तय्यब सय्यद अफजल व स. तय्यब स. अफजल एकच आहे तसेच फिरदोस बेगम सय्यद तय्यब आणि फिरदोस बेगम स. तय्यब याचे दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे. तसेच गट 240/2 मध्ये महेरुनिसाबी स नूर असे झाले दोन्ही नावे महेरुनिसाबी स नूर आणि महेरूबी सय्यद नूर एकच आहे असे दुरुस्तीकरिता त्यांनी वरील आधार कार्डाची छायांकित प्रत ,आणि अर्ज इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली