सातबारा Watch

← पांगरी

Ferfar #2855 · पांगरी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
राजेश दयाराम हिसेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बोअरवेल अर्जदार कान्होपात्रा एकनाथराव जगताप रा.पुंगळा ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे पांगरी गट नंबर 22 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांच्या मालकीचा एक बोअरवेल आहे .सदरील बोअरवेल ची नोंद सातबाराला घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100/चे बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली .