सातबारा Watch

← माथला

Ferfar #833 · माथला

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
राजेश दयाराम हिसेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर फेरफार अर्जदार रशिदखॉ शरीफखॉ पठाण रा.ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे माथला येथील ग.नं.76 यामध्ये शेत जमीन फेर न.330 ने 01 हे 30 आर व पोट खराब 0 हे 00आर अशी शेत जमीन असून त्यांच्या नाव 7/12 ला रशिदखॉ शरीफखॉ असे झाले असून रशिदखॉ शरीफखॉ पठाण असे नाव दुरुस्त करण्यासाठी,आधार कार्डाची छायांकित प्रत , फेरफार सत्यप्रत आणि अर्ज इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.