सातबारा Watch

← चिंचोली काळे

Ferfar #1475 · चिंचोली काळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
धनंजय पंडीतराव सोनुने
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 विहीर फेर अर्जदार गोपाल नंदलाल साबू रा.जिंतुर ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे चिंचोली काळे गट नंबर 86 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये एक विहीर होती परंतु सातबारा वरील बोजा कमी करताना फेरफार न. 1403 ने सदर विहीर नोंद कमी झाली ती पूर्ववत करण्यासाठी नोंद घेतली. अर्जदार यांनी अर्ज,अर्ज आधार,जुनी सातबारा दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली