Ferfar #1316 · ताठापुर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- राजेश दयाराम हिसेकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
समंतीपत्र
समंतीपत्र लिहून देणार
सातबाराचे खातेदार उद्धव कुंडलीकराव सानप रा. ताठापुर ता. जिंतुर येथील असून यांचे नावे मौजे ताठापुर येथे गट नंबर 125 यामध्ये लागवडलायक 0 हे. 32 आर व पोटखराब 0 हे.00 आर शेतजमीन असून त्यांनी आपल्या मुलास विनामोबदला शेत जमीन वाटून दिली.
समंतीपत्र लिहून घेणार
पुरुषोत्तम उद्धव सानप रा. ताठापुर येथील गट नंबर 125 यामध्ये लागवडलायक 0 हे. 32 आर व पोटखराब 0 हे.00 आर क्षेत्र वाटून दिले.
वाटणीपत्र दिनांक 29/09/2026 रोजी 100/रु चे बॉंड वर (74ab 395311) करून दिले आहे. करिता समंतीपत्र लिहून घेणार यांनी समंतीपत्र पत्राची प्रत आणि आणि अर्ज दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.