सातबारा Watch

← इटोली

Ferfar #2251 · इटोली

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
अर्जुन नामदेव सानप
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 इतर फेरफार अर्जदार शोभाबाई विनायक आढे रा.इटोली ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे इटोळी ग.नं.79 यामध्ये शेत जमीन असून (फेरफार न. 892 ने) त्यांचे नाव 01 हे 21 असून असे नाव 7/12 वर शोभाबाई विनायकराव झाले आहेत ते शोभाबाई विनायक आढे अशी दुरुस्तीकरिता त्यांनी, आधार कार्डाची छायांकित प्रत , आणि 100/- रु बॉंड वर शपथपत्र इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.