Ferfar #1561 · डिग्रस
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोअर नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- तुषार नारायण राऊत
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअर नोंद
अर्जदार बालाजी जगन्नाथ घुगे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे डिग्रस येथील गट क्र.98 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे.तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअर नोंदनीचा अर्ज,अर्जदार सोबत असलेला बोअरचा फोटो, बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केले आहे,त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली