सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #1569 · डिग्रस

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 9
Talathi
तुषार नारायण राऊत
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/कलम 85(2)/कावी मा.नायब तहसीलदार यांचा आदेश प्राप्त झाला कि,1)अर्जदार चंद्रभागा नारायण दराडे यांच्या मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.9 मध्ये लागवडलायक क्षेत्र 0 हे 46 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन,2)अर्जदार गणेश हरिभाऊ घुगे यांच्या मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.104 मध्ये लागवडलायक क्षेत्र 1 हे 67 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन शेत जमीन असून त्यांनी कौटोम्बिक वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा.नायब तहसीलदार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2)अंतर्गत जमाबंदी-2/कलम-85-(2)/2026/कावी दि. 04/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे वाटप नोंद घेण्यात येत आहे. 1) संजीवनी दिलीप दराडे यांना मौजे डिग्रस येथील शेत गट न.9 मध्ये वाटून दिलेले लागवडलायक क्षेत्र 0 हे 26 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर 2) रितेश गणेश घुगे यांना मौजे डिग्रस येथील शेत गट न.104 मध्ये वाटून दिलेले लागवडलायक क्षेत्र 0 हे 87 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर