सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #1570 · डिग्रस

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
तुषार नारायण राऊत
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/कलम 85(2)/कावी- मा.नायब तहसीलदार यांचा आदेश प्राप्त झाला कि,अर्जदार बाबाराव ग्याना घुगे यांच्या सामाईक मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.141 मध्ये लागवडलायक क्षेत्र 1 हे 45 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर सामाईक शेत जमीन असून त्यांनी हक्कसोड करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा.नायब तहसीलदार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जमाबंदी-2/कलम-85-(2)/03/2025/कावी दि. 04/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे हक्कसोड नोंद घेण्यात येत आहे.लिंबाबाई ग्याना,कोंडाबाई घुले व नीलाबाई शिवाजी यांचे हक्कसोड करून घेण्यात येत आहे व बाबाराव ग्याना घुगे यांच्या नावावरील उरलेली लागवडलायक क्षेत्र 1 हे 45 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन त्यांचा खाता क्रमांक 126 मध्ये एकत्र करून त्यांची एकूण जमीन (लागवडलायक क्षेत्र 2 हे 25 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन)