सातबारा Watch

← गडदगव्हाण

Ferfar #1497 · गडदगव्हाण

जिंतुर, परभणी · JSON

Type
विहीरीची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
तुषार नारायण राऊत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद अर्जदार निवृत्ती सखाराम खिल्लारे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे गडदगव्हाण येथील गट क्र.2 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज,अर्जदार सोबत असलेला विहीरीचा फोटो, बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केले आहे,त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली