सातबारा Watch

← सोरजा

Ferfar #971 · सोरजा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
4/1, 9/2
Talathi
प्रणाली श्रावण वड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2025/जमा/85(2) कावी - दि 08/09/2025 आदेश दिनांक : 03/10/2025 मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025/जमा/85(2) कावी - दि 08/09/2025 नुसार मौजे. सोरजा येथील खातेदार नामे संजय नारायण आळणे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे सोरजा येथील गट. क्रंमाक 9/2 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व गट क्रंमाक 4/1 क्षेत्र 0.36 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली. लिहून घेणार :- सविता संजय आळणे यांना गट. क्रंमाक 9/2 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर लिहून घेणार :- सविता संजय आळणे यांना गट. क्रंमाक 4/1 क्षेत्र 0.36 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.