Ferfar #973 · सोरजा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2
- Talathi
- प्रणाली श्रावण वड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बोअरवेल :– सोरजा येथिल खातेदार नामे सुरेखा सुभाष कवडे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली सोरजा येथिल गट. क्र. 5/2 क्षेञ 2.42 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.