सातबारा Watch

← टाकळखोपा

Ferfar #1046 · टाकळखोपा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
प्रणाली श्रावण वड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.134 दि 26/10/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 मा. नायब तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.134 दि 26/10/2026 नुसार मौजे. टाकळखोपा खातेदार प्रभाकर फ़क़ीरराव ठोके व बबन फ़क़ीरराव ठोके यांच्या नावे असलेली मौजे टाकळखोपा येथील खातेदार गट क्रंमाक 135 क्षेत्र 1.01 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर सामाईक जमीन आसुन त्यांनी खालील प्रमाने वाटप करण्यात आली. 1). प्रभाकर फकीरराव ठोके यांना गट क्रंमाक 135 क्षेत्र 0.50 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर 2). बबनराव फकीरराव ठोके यांना गट क्रंमाक 135 क्षेत्र 0.51 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर जमीन देण्यात आली. करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.