सातबारा Watch

← सांगळेवाडी

Ferfar #537 · सांगळेवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
अशोक रामराव आहेर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 विहीर नोंद करणे बाबत अर्जदार नागेशवर मल्हारी सांगळे रा.सांगळेवाडी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे सांगळेवाडी येथे गट नं.46 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र नागेशवर मल्हारी सांगळे यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.