सातबारा Watch

← भोगांव

Ferfar #4507 · भोगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
अशोक रामराव आहेर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 विहीर नोंद करणे बाबत अर्जदार कुंडलीक मुंजाजी शेवाळे रा.भोगाव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे भोगाव देवी येथे गट नं.257 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी MREGS योजना अंतर्गत विहीर एक स्वतंत्र खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात MREGS योजना अंतर्गत विहीर एक स्वतंत्र कुंडलीक मुंजाजी शेवाळे यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली. त्यावरून इतर अधिकारातील नोंद करण्यात आले.