सातबारा Watch

← भोगांव

Ferfar #4524 · भोगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
466
Talathi
अशोक रामराव आहेर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र 7/12 चे जुने कब्जेदार लिहून देणार:-रमेश अंबादास मोरे रा.भोगांव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून यांच्या नावाने मौजे भोगाव येथील शेत गट नं.466 मधील मालकी व त्याब्याचा क्षेत्रफळ 1 हेक्टर 90 आर व पो.ख.0 हे 10 आर अशी एकुण 2 हेक्टर 00 आर पैकी 1 हेक्टर 20 आर शेतजमीन लिहून घेणार:-गोपाळ रमेशराव मोरे यांना मौजे भोगाव येथे शेत गट नं.466 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 1 हे 20 आर शेतजमीन कायमची वाटून दिली आहे .करिता 100 रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.