Ferfar #1629 · चामणी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- अरविंद लक्ष्मण डांगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 अ.पा.क.कमी करणे बाबत
अर्जदार नितीन दादाराव पारेकर रा.पोखर्णी ता.जिंतुर जि.परभणी येथील रहिवासी असुन यांचा नावाने मौजे चामणी येथे शेत गट नं.20 मध्ये मालकी क्षेत्रफळ 1 हे 10 आर शेतजमीन आहे. त्यांच्या नावाचे पुढे अ.पा.क. म्हणुन शोभाबाई दादाराव पारेकर नाव असुन आजरोजी नितीन दादाराव पारेकर सज्ञान झाले आहे.करीता मालकी हक्कात अ.पा.क.नोंद कमी करण्यासाठी विनंती अर्ज,100/- रु बॉंडवर शपथपत्र व आधार कार्ड झेराक्स व टि.सी. झेराक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.